मा. श्री. अमोल जाधव सर , उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता विभाग सोलापूर) यांची जल जिवन मिशन प्रशिक्षणास मोहोळ येथे सदिच्छा भेट... - P24taaslive.in
🔴 "P24taaslive" साठी महाराष्ट्रातील प्रत्येक गाव, तालुका व जिल्हा स्तरावर प्रतिनिधी नेमणे आहे; इच्छुक, जिद्दी व प्रामाणिक व्यक्तींनी त्वरित 7210081007 या नंबरवर संपर्क साधावा किंवा p24taaslive@gmail.com वर ईमेल पाठवावा.
🟦 ताज्या घडामोडी - शिरूर • पुणे • महाराष्ट्र • ग्रामीण बातम्या • पॉलिटिक्स • गुन्हेगारी • शिक्षण • आरोग्य

Post Top Ad

Post Top Ad


Saturday, 9 August 2025

मा. श्री. अमोल जाधव सर , उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता विभाग सोलापूर) यांची जल जिवन मिशन प्रशिक्षणास मोहोळ येथे सदिच्छा भेट...

सोलापूर ( सिद्धांत बाबरे) : केंद्र शासनाचा महत्वकांशी प्रकल्प असलेला जल जीवन मिशन अंतर्गत स्रोत बाळकटीकरण व शाश्वतीकरण या विषयी चे प्रशिक्षण मोहोळ येथे संपन्न झाले.त्यास प्रशिक्षनार्थी चा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सदर प्रशिक्षणाचे 
आयोजन ज़िल्हा परिषद सोलापूर, पंचायत समिती मोहोळ व पृथ्वीसंग्राम ग्रामविकास संस्था, कडेपूर,जी सांगली, परिश्रम ग्रामीण विकास संस्था यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले होते.
सदर प्रशिक्षणासाठी मोहोळ तालुक्यातील प्रशिक्षणार्थिनी गटचर्चा, खेळ, गाणी या माध्यमातून उस्फुर्त प्रतिसाद नोंदवला.  सदर प्रशिक्षणात यशदा प्रशिक्षक मुबारक शेख, सौदागर देवघन, उषा चव्हाण, कल्पना चव्हाण आणि सिद्धांत बाबरे यांनी मार्गदर्शन केले. संस्थेचे अध्यक्ष मा. दादासाहेब यादव,समन्वयक मा रजाक शेख  , लोकसेवा हॉटेल,मोहळ आणि पंचायत समिती मोहोळ यांचे विशेष सहकार्य लाभले.


 

No comments:

Post a Comment

Post Top Ad

🙏 आमच्या पोर्टलला भेट दिल्याबद्दल धन्यवाद! | 📩 आपल्या प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक आभार! | 🌐 पुन्हा अवश्य भेट द्या!