साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त रविवारी निघालेल्या मिरवणुकीत महापुरुषावरील प्रबोधनात्मक देखाव्यानी वेधले लक्ष मिरवणुकीमध्ये अनेक मंडळांचे शानदार सादरीकरण... - P24taaslive.in
🔴 "P24taaslive" साठी महाराष्ट्रातील प्रत्येक गाव, तालुका व जिल्हा स्तरावर प्रतिनिधी नेमणे आहे; इच्छुक, जिद्दी व प्रामाणिक व्यक्तींनी त्वरित 7210081007 या नंबरवर संपर्क साधावा किंवा p24taaslive@gmail.com वर ईमेल पाठवावा.
🟦 ताज्या घडामोडी - शिरूर • पुणे • महाराष्ट्र • ग्रामीण बातम्या • पॉलिटिक्स • गुन्हेगारी • शिक्षण • आरोग्य

Post Top Ad

Post Top Ad


Tuesday, 5 August 2025

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त रविवारी निघालेल्या मिरवणुकीत महापुरुषावरील प्रबोधनात्मक देखाव्यानी वेधले लक्ष मिरवणुकीमध्ये अनेक मंडळांचे शानदार सादरीकरण...

सोलापूर (सिद्धांत बाबरे) : अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव  लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या 105 व्या जयंतीचे औचित्य साधून 
शहरातून भव्य मिरवणूक करण्यात आली विविध मंडळांनी मिरवणुकीत महापुरुषांच्या जीवन कार्यावर सादर केलेल्या प्रबोधनात्मक देखाव्यांनी 
सर्वांचे लक्ष वेधून घेतले, मंडळांनी शानदार सादरीकरण करून सामाजिक संदेश दिला. 
विविध मंडळांच्या वतीने साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, वस्ताद लहुजी 
साळवे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचार कार्याचे प्रबोधनात्मक 
देखावे साकारले, या मिरवणुकीत साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जीवन कार्यावर आधारित विविध देखावे सादर करण्यात आले.


No comments:

Post a Comment

Post Top Ad

🙏 आमच्या पोर्टलला भेट दिल्याबद्दल धन्यवाद! | 📩 आपल्या प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक आभार! | 🌐 पुन्हा अवश्य भेट द्या!