बाभुळगाव येथे किशोर वयोन स्वास्थ कार्यक्रम पार पडला - P24taaslive.in
🔴 "P24taaslive" साठी महाराष्ट्रातील प्रत्येक गाव, तालुका व जिल्हा स्तरावर प्रतिनिधी नेमणे आहे; इच्छुक, जिद्दी व प्रामाणिक व्यक्तींनी त्वरित 7210081007 या नंबरवर संपर्क साधावा किंवा p24taaslive@gmail.com वर ईमेल पाठवावा.
🟦 ताज्या घडामोडी - शिरूर • पुणे • महाराष्ट्र • ग्रामीण बातम्या • पॉलिटिक्स • गुन्हेगारी • शिक्षण • आरोग्य

Post Top Ad

Post Top Ad


Saturday, 2 August 2025

बाभुळगाव येथे किशोर वयोन स्वास्थ कार्यक्रम पार पडला

राळेगाव (नरेश राऊत) : आज दिनांक:-31/07/2025 रोजी श्री. मदनेश्वर प्राथमिक, माध्यमिक व  कै. दा. म. आदिवासी विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय मादणी, ता.  बाभुळगाव, जिल्हा,
यवतमाळ.येथे राष्ट्रीय किशोरवयीन स्वास्थ कार्यक्रम आणि आयुक्षमान भारत योजने अंतर्गत शालेय आरोग्य कार्यक्रम, मैत्री क्लिनिक बाबत इयत्ताएकरावी ते बारावी वर्गातील विद्यार्थी यांना  डॉ. रमा बाजोरिया (वैद्यकीय अधिक्षक) शासकीय ग्रामीण रुग्णालय बाभुळगाव, जिल्हा यवतमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली मार्गदर्शन करण्यात आले. तसेच वैयक्तिक स्वच्छता, मानसिक आरोग्य, शारीरिक आरोग्य, 
भावनिक, सकस आहार, ट्रेस, डिप्रेशन,हात धुण्याच्या पद्धती इत्यादी बाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच या कार्यक्रमास उपस्थिती श्री. एम. आर. पुंडकर (मुख्याधपक सर) आणि सर्व शिक्षक वृंद यांनी सहकार्य केले आहे, या कार्यक्रमास मार्गदर्शन व समुपदेशन राष्ट्रीय किशोरवहिन स्वास्थ कार्यक्रम व आयुक्षमान भारत योजने अंतर्गत शालेय आरोग्य कार्यक्रम बाबत प्रवीण वाकडे (समुपदेशक) यांनी केले आहे.


No comments:

Post a Comment

Post Top Ad

🙏 आमच्या पोर्टलला भेट दिल्याबद्दल धन्यवाद! | 📩 आपल्या प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक आभार! | 🌐 पुन्हा अवश्य भेट द्या!