सोलापुरातील थेट नेते घरकुल वितरणाच्या कार्यक्रमासाठी मा. मुख्यमंत्री. देवेंद्र फडणवीस सोलापुराच्या पावन नगरीत यांचे आगमन - P24taaslive.in
🔴 "P24taaslive" साठी महाराष्ट्रातील प्रत्येक गाव, तालुका व जिल्हा स्तरावर प्रतिनिधी नेमणे आहे; इच्छुक, जिद्दी व प्रामाणिक व्यक्तींनी त्वरित 7210081007 या नंबरवर संपर्क साधावा किंवा p24taaslive@gmail.com वर ईमेल पाठवावा.
🟦 ताज्या घडामोडी - शिरूर • पुणे • महाराष्ट्र • ग्रामीण बातम्या • पॉलिटिक्स • गुन्हेगारी • शिक्षण • आरोग्य

Post Top Ad

Post Top Ad


Sunday, 17 August 2025

सोलापुरातील थेट नेते घरकुल वितरणाच्या कार्यक्रमासाठी मा. मुख्यमंत्री. देवेंद्र फडणवीस सोलापुराच्या पावन नगरीत यांचे आगमन

सोलापूर (सिद्धांत बाबरे) : राष्ट्रतेज अटल कामगार गृहनिर्माण सहकारी संस्था आणि  श्री सोमवंशीय सहस्त्रार्जुन क्षत्रिय समाज महालक्ष्मी गृहनिर्माण संस्था, प्रधानमंत्री शहर आवास योजनेअंतर्गत १३४८ सदानिकांचा लोकार्पण सोहळा रविवार दि.१७ ऑगस्ट २०२५ सकाळी दहा वाजता  महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडवणीस यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न.
सोलापुरामध्ये प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत उभारलेल्या १३४८ सदनिकांचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडवणीस यांच्या हस्ते वितरण झाले.
देशातील प्रत्येक बेघर कुटुंबांना हक्काचं घर देऊन त्यांच्या राहणीमानाचा दर्जा उंचावणे या उद्दिष्टावर आधारित केंद्र शासनाच्या 
प्रधानमंत्री आवास  योजना शहरी अंतर्गत राबविण्यात आलेल्या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील सदनिका वितरण कार्यक्रमाला माननीय ग्रामविकास व पंचायत राजमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे 
पालकमंत्री श्री जयकुमार गोरे , गृहनिर्माण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयल, पुणे मंडळाचे सभापती श्री शिवाजीराव आडळराव पाटील तसेच इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.


No comments:

Post a Comment

Post Top Ad

🙏 आमच्या पोर्टलला भेट दिल्याबद्दल धन्यवाद! | 📩 आपल्या प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक आभार! | 🌐 पुन्हा अवश्य भेट द्या!