अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी पत्रकार दत्तात्रय भोंगळे! - P24taaslive.in
🔴 "P24taaslive" साठी महाराष्ट्रातील प्रत्येक गाव, तालुका व जिल्हा स्तरावर प्रतिनिधी नेमणे आहे; इच्छुक, जिद्दी व प्रामाणिक व्यक्तींनी त्वरित 7210081007 या नंबरवर संपर्क साधावा किंवा p24taaslive@gmail.com वर ईमेल पाठवावा.
🟦 ताज्या घडामोडी - शिरूर • पुणे • महाराष्ट्र • ग्रामीण बातम्या • पॉलिटिक्स • गुन्हेगारी • शिक्षण • आरोग्य

Post Top Ad

Post Top Ad


Thursday, 14 August 2025

अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी पत्रकार दत्तात्रय भोंगळे!

सासवड (मनोहर ताथवडकर) : अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या निवड प्रक्रिया नुकत्याच संपन्न झाल्या . पुरंदर तालुक्यातील अभ्यासु व्यक्तीमत्व ,दांडगा जनसंपर्क आणि अनेक वर्षे पत्रकारिता क्षेत्रात सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडणारे ज्येष्ठ पत्रकार दत्तात्रय भोंगळे हे सर्वपरिचित असून त्यांनी अनेक वर्षे अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे प्रसिद्धी प्रमुख पद भुषवले आहे.
त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. त्यांच्या निवडीने पुरंदर तालुक्यात  नव्हे तर महाराष्ट्रातील त्यांच्या मित्रांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. वैभवबापू जगताप यांनी त्यांना लाडू भरून तर गिरीष जगताप यांनी गुलाबपुष्प देवून आनंद साजरा केला.
या प्रसंगी नंदुबापु जगताप, नवनाथ बोरावके,मिलींद जाधव,दिपक जावळे, सुनिल जगताप, अजय जगताप तसेच उपस्थित मान्यवरांनी त्यांचे स्वागत करत शुभेच्छा दिल्या.


No comments:

Post a Comment

Post Top Ad

🙏 आमच्या पोर्टलला भेट दिल्याबद्दल धन्यवाद! | 📩 आपल्या प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक आभार! | 🌐 पुन्हा अवश्य भेट द्या!