युगंधर फाउंडेशन तर्फे निरीक्षण गृह मधील मुलांसोबत राखी पौर्णिमा साजरी : - P24taaslive.in
🔴 "P24taaslive" साठी महाराष्ट्रातील प्रत्येक गाव, तालुका व जिल्हा स्तरावर प्रतिनिधी नेमणे आहे; इच्छुक, जिद्दी व प्रामाणिक व्यक्तींनी त्वरित 7210081007 या नंबरवर संपर्क साधावा किंवा p24taaslive@gmail.com वर ईमेल पाठवावा.
🟦 ताज्या घडामोडी - शिरूर • पुणे • महाराष्ट्र • ग्रामीण बातम्या • पॉलिटिक्स • गुन्हेगारी • शिक्षण • आरोग्य

Post Top Ad

Post Top Ad


Sunday, 10 August 2025

युगंधर फाउंडेशन तर्फे निरीक्षण गृह मधील मुलांसोबत राखी पौर्णिमा साजरी :

              एक उपक्रम आपुलकीचा 

सोलापूर (सिद्धांत बाबरे) :  युगंधर फाऊंडेशन सोलापूर च्या वतीने सोलापूर येथील मुलांचे निरीक्षण गृह येथे राखीपोर्णिमा साजरी करण्यात आली. ही मुले देखील समाजाचा घटक आहेत 
आणि त्यांना देखील सर्व सण उच्चाव साजरा करण्याचा अधिकार आहे तसेच त्यांना देखील प्रेम जिव्हाळा मिळाला तर त्यांच्यात देखील सुधारणा घडून भविष्यात सामान्य नागरिक प्रमाणे समाजाचा भाग म्हणून जीवन जगू शकतात . हाच उद्देश ठेवून 
युगंधर फाऊंडेशन सोलापूर हा उपक्रम राबविण्याचे अध्यक्षा प्रा रेश्मा माने यांनी सांगितले.यावेळी अधीक्षक अश्विनी शिंगे आणि कर्मचारी उपस्थित होते यावेळी मुलांना मिठाई वाटण्यात आली.


No comments:

Post a Comment

Post Top Ad

🙏 आमच्या पोर्टलला भेट दिल्याबद्दल धन्यवाद! | 📩 आपल्या प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक आभार! | 🌐 पुन्हा अवश्य भेट द्या!