उद्या 23 ऑगस्ट .. नॅशनल स्पेस डे - P24taaslive.in
🔴 "P24taaslive" साठी महाराष्ट्रातील प्रत्येक गाव, तालुका व जिल्हा स्तरावर प्रतिनिधी नेमणे आहे; इच्छुक, जिद्दी व प्रामाणिक व्यक्तींनी त्वरित 7210081007 या नंबरवर संपर्क साधावा किंवा p24taaslive@gmail.com वर ईमेल पाठवावा.
🟦 ताज्या घडामोडी - शिरूर • पुणे • महाराष्ट्र • ग्रामीण बातम्या • पॉलिटिक्स • गुन्हेगारी • शिक्षण • आरोग्य

Post Top Ad

Post Top Ad


Friday, 22 August 2025

उद्या 23 ऑगस्ट .. नॅशनल स्पेस डे

सोलापूर (सिद्धांत बाबरे) : मागील वर्षापासून दर 23 ऑगस्टला भारतीय शास्त्रज्ञांनी अंतरिक्षामध्ये केलेल्या विशाल कामगिरी निमित्त दरवर्षी  हा दिवस नॅशनल स्पेस डे राष्ट्रीय अंतरिक्ष दिवस म्हणून साजरा केला जाणार आहे

अवकाश संशोधनातील महत्त्वाचे टप्पे ओळखणे, आतापर्यंत आपण कशी कशी प्रगती केली हे सर्व विद्यार्थ्यांना बालवैज्ञानिकांना समजणे मुलांना.. विद्यार्थ्यांना भविष्यामध्ये अंतराळ विज्ञानामध्ये अधिकाधिक इंटरेस्ट वाढवणे हा या दिवसाचा उद्देश आहे .

चंद्रयान तीन च्या यशस्वी अभियानानंतर दरवर्षी हा दिवस भारतामध्ये जोरदार साजरा करण्यात येणार आहे 

चला आपणही आपल्या मुलांना 
अंतराळ स्पेस सायन्स याबद्दल अधिकाधिक रुची वाढावी यासाठी प्रयत्न करूयात..... 


No comments:

Post a Comment

Post Top Ad

🙏 आमच्या पोर्टलला भेट दिल्याबद्दल धन्यवाद! | 📩 आपल्या प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक आभार! | 🌐 पुन्हा अवश्य भेट द्या!