प्रसाद खामकर यांची खासदार प्रतिनिधि पदी नियुक्ती - P24taaslive.in
🔴 "P24taaslive" साठी महाराष्ट्रातील प्रत्येक गाव, तालुका व जिल्हा स्तरावर प्रतिनिधी नेमणे आहे; इच्छुक, जिद्दी व प्रामाणिक व्यक्तींनी त्वरित 7210081007 या नंबरवर संपर्क साधावा किंवा p24taaslive@gmail.com वर ईमेल पाठवावा.
🟦 ताज्या घडामोडी - शिरूर • पुणे • महाराष्ट्र • ग्रामीण बातम्या • पॉलिटिक्स • गुन्हेगारी • शिक्षण • आरोग्य

Post Top Ad

Post Top Ad


Monday, 11 August 2025

प्रसाद खामकर यांची खासदार प्रतिनिधि पदी नियुक्ती

पारनेर, (अरुण बेलकर) : पारनेर तालुक्‍यातील हंगा गावचे रहिवासी असनारे समाजसेवक श्री. प्रसाद खामकर यांची अधिकृत खासदार प्रतिनिधि म्हनुन नियुक्ती झाली आहे ! बिहार राज्यातिल 
औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाचे खासदार तसेच राष्ट्रीय जनता दलाचे लोकसभेतिल गटनेते श्री. अभय कुमार सिन्हा यांनी त्यासंदर्भात श्री. खामकर यांना तसे अधिकृत पत्र दीले आहे. देशाची 
आर्थिक राजधानी मुंबई येथिल विविध सरकारी कार्यालयांमध्ये जनतेचे प्रश्न सोडवन्यासाठी तसेच जनतेच्या समस्यांचे निराकरण करन्यासाठी प्रसाद खामकर यांची अधिकृत खासदार प्रतिनिधि म्हनुन नियुक्ती करन्यात आल्याचा पत्रात म्हटले आहे, पत्र सुपूर्त करताना 
खासदार सिन्हा म्हनाले की समाज सेवेचा मनात निस्वार्थ भाव आसनाऱ्या व्यक्तिने नेहमी देश हिताच्या कार्यात भाग घेतला पाहिजे। यावेळी, खामकर यांनी खासदार सिन्हा यांचे आभार मानले आणि माझी, ज्या उद्देशासाठी अधिकृत खासदार प्रतिनिधि म्हनुन नियुक्ती केली आहे, ते कार्य निष्ठापूर्वक पार पाडिल अशी ग्वाही दीली आहे !


No comments:

Post a Comment

Post Top Ad

🙏 आमच्या पोर्टलला भेट दिल्याबद्दल धन्यवाद! | 📩 आपल्या प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक आभार! | 🌐 पुन्हा अवश्य भेट द्या!